शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

विश्रांतवाडीतील खाण हाेतीये डंपिंग ग्राऊंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 7:38 PM

विश्रांतवाडी भागात असणाऱ्या पाण्याच्या खाणीमध्ये सातत्याने कचरा फेकला जात असल्याने या खाणीचे एकप्रकारे डंपिंग ग्राऊंड झाले अाहे.

पुणेविश्रांतवाडी भागात असलेल्या खाणीत नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने या खाणीचे रुपांतर हळू हळू डंपिंग ग्रांऊंड हाेत असल्याचे चित्र अाहे. या खाणीत टाकण्यात येणारा कचरा कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्नही निर्माण झाला अाहे.

    पुण्यातील विश्रांतवाडी भागात शहरातील माेठी खाण अाहे. या खाणीच्या अाजूबाजूला रहिवाशी क्षेत्र अाहे. अनेक नागरिकांनी या खाणीत अात्महत्या केली असल्याने ही खाण अात्महत्येसाठी कुप्रसिद्ध अाहे. या खाणीच्या चारही बाजूंनी भिंत असली तरी ती फार उंच नाही. धानाेरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच ही खाण अाहे. येथून जाणारे काही नागरिक या खाणीत कचरा तसेच निर्माल्य टाकत असल्याने या खाणीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले अाहे. हे पाणी स्थिर असल्याने तसेच नागरिकांकडून सातत्याने कचरा टाकण्यात येत असल्याने खाणी जवळून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत अाहे. त्याचबराेबर या खाणीच्या बाजूला लाेकवस्ती असल्याने नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्नही निर्माण झाला अाहे. 

    दरम्यान, शहरातील अनेक भागात माेकळ्या खाणी असून या खाणींना संरक्षण भिंती नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. त्यामुळे या खाणींना संरक्षक भिंत उभारण्याची मागणी करण्यात येत अाहे. 

टॅग्स :PuneपुणेVishrantwadiविश्रांतवाडीdumpingकचराHealthआरोग्य