शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

मॅगीपेक्षाही चायनीज घातक!

By admin | Updated: June 8, 2015 05:14 IST

चायनीज विक्रेत्यांकडून मॅगीपेक्षा अनेक पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरले जात आहेत.

दीपक जाधव, पुणेचायनीज विक्रेत्यांकडून मॅगीपेक्षा अनेक पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरले जात आहेत. त्यामुळे ते जास्त सेवनाने शरीराला घातक ठरू शकते.‘मॅगी’मध्ये एमएसजी आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. एमएसजीला व्यवहारात अजिनो मोटो असे म्हटले जाते. चाजनीज पदार्थांमध्येही मोठया प्रमाणात अजिनो मोटोचा वापर केला जातो. अजिनो मोटा हा अन्नाची चव आणि रंग कृत्रिमरित्या वाढवितो. यामुळे अन्नपदार्थ खुलतात व आर्कषक दिसतात. दहा व्यक्तिंच्या अन्नपदार्थामध्ये अगदी चिमुटभर अजिनो मोटो पुरेसा असतो. मात्र चाजनीज विक्रेते भरमसाठ प्रमाणात अजिनोमोटो वापर करतात. या पदार्थांमुळे सतत चाजनीज पदार्थ खावेसे वाटू लागतात. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११’ मध्ये एमएसजी हा पदार्थ वापरल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत उल्लेख नाही असे उत्तर देण्यात आले आहे. (वार्ताहर)एमएसजी हे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड आहे. यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढून रक्तदाब, हृदयविकार होतात. तसेच मूत्रपिंड व यकृतांवर त्याचा परिणाम होतो. तसेच शिशांमुळे भुक मंदावते, रक्तामध्ये त्याचे प्रमाण वाढल्याने विषबाधा होऊ शकते. हाडांवरही परिणाम होतो.डॉ. अविनाश भोंडवेचायनीज विक्रेत्यांकडील पदार्थांचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे, तसेच एफडीएचा परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्या चायनीज विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.- शशिकांत केकरे, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभागदहा व्यक्तींच्या अन्नपदार्थामध्ये अगदी चिमूटभर अजिनोमोटो पुरेसा असतो. मात्र चाजनीज विक्रेते भरमसाट प्रमाणात अजिनोमोटो वापर करतात. पुण्यात केवळ १२ जणांनीच एफडीएकडून परवाना घेतला आहे. तसेच गेल्या ३ वर्षात एकाही चाजनीज विक्रेत्याची एफडीएकडून तपासणी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.