शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालदिनी तरुणाई रमली बालपणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 19:58 IST

बालदिनाचे अाैचित्य साधत साेशल मिडीयावर तरुणाईने अापले लहानपणीचे फाेटाे टाकत अापल्या बालपणांच्या अाठवणींना उजाळा दिला.

पुणे : कुठलाही सण असाे की विशेष दिन. तरुणाईकडून ताे साेशल मिडीयावर साजरा केला जाताे. साेशल मिडीया हे अाता सण साजरे करण्याचे एक ठिकाण झाले असून विविध पाेस्ट्स या दिवशी साेशल मिडीयावर पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या मनात अापल्या बालपणींच्या अाठवणींनी घर केलेले असते. बालपण पुन्हा यावे असे  त्यांना वाटत असते. त्यामुळे बालदिनाचे अाैचित्य साधत साेशल मिडीयावर तरुणाईने अापले लहानपणीचे फाेटाे टाकत अापल्या बालपणांच्या अाठवणींना उजाळा दिला. साेशल मिडीया बालदिनमय झाला हाेता.  

    साेशल मिडया हे तरुणाईसाठीचे अाभासी जग निर्माण झाले अाहे. अायुष्यातील अनेक क्षण, सण हे अाता प्रत्यक्ष भेटून साजरे करण्याएेवजी साेशल मिडीयावर साजरे केले जात अाहेत. सण कुठलाही असाे त्या सणाशी साजेसे फाेटाे, व्हिडीअाे साेशल मिडीयावर टाकले जातात. सध्या स्मार्ट फाेनचा जमाना असल्याने मुलांबराेबरच पालकही स्मार्ट हाेत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे अनेक पालकांनीसुद्धा अापले बालपणीचे फाेटाे साेशल मिडीयावर टाकून अानंद साजरा केला. बालदिनाचे अाैचित्य साधत तरुणाईने लहानपणीचे फाेटाे पाेस्ट केले. त्यासाेबत त्या फाेटाेच्या अाठवणी तसेच ताे फाेटाे काढताना अालेली मजाही लिहीली हाेती. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम या सगळीकडे दिवसभर फाेटाे पाेस्ट केले जात हाेते. अनेकांनी बालपण पुन्हा यावे अशी इच्छाही व्यक्त केली. 

    याबाबत अनुजा मुळे म्हणते, सध्या अनेक गाेष्टी या साेशल मिडीयावर साजऱ्या केल्या जातात. माझी ताई सध्या अमेरिकेत असल्याने बालदिनाचे अाैचित्य साधत मी तिच्यासाेबतचा माझा फाेटाे साेशल मिडीयावर पाेस्ट केला अाहे. या फाेटाेच्या माध्यमातून बालपणीच्या अनेक अाठवणींना उजाळा मिळाला. काही काळ त्या अाठवणींमध्ये हरवून जायला झालं. त्याचबराेबर अनेक मित्र मैत्रिणींचे बालपणीचे फाेटाे देखील बालदिनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिनSocial Mediaसोशल मीडिया