शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास

By admin | Updated: April 20, 2017 07:03 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर शाळेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचा

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर शाळेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचा तास घेतला. छत्रपती शाहू महाराजांवरील पाठ फडणवीस यांनी या वेळी विद्यार्थ्यांना शिकविला.पौड फाटा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेतील ई-लर्निंग प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.खुद्द मुख्यमंत्री वर्गात आल्याने विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. ई-लर्निंग प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याद्वारे विद्यार्थ्यांना कसे शिकविले जाईल, याचे प्रात्याक्षिक या वेळी दाखविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही छत्रपती शाहू महाराजांवरील पाठाचा काही भाग विद्यार्थ्यांना या वेळी शिकविला.महापालिकेच्या वतीने शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपकमांची माहिती या वेळी त्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी मन:पूर्वक कौतुक केले.