शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Result Pune: गावात जल्लोष! खेड तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:53 IST

नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गुलाल - भंडाऱ्याची उधळण करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सत्कार

भानुदास पऱ्हाड 

शेलपिंपळगाव : शेलगाव (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांचे कट्टर समर्थक तथा खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष आवटे यांच्या पत्नी वैशाली आवटे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सारिका गणेश झरेकर यांचा ६७ मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केला.           शेलगाव ग्रामपंचायतीच्या एकूण सात सदस्य संख्या आहे. यांपैकी तीन उमेदवार यापूर्वी बिनविरोध निवडून देण्यात आले होते. उर्वरित चार जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये प्रभाग एकमधून सर्वसाधारण स्त्री गटातून उज्वला सुखदेव आवटे (१८९ मते), शुभांगी प्रमोद आवटे (१६४ मते), प्रभाग तीनमधून सर्वसाधारण गटातून राहुल मोहन आवटे (१८२ मते) व शारदा ज्ञानेश्वर आवटे १८३ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गुलाल - भंडाऱ्याची उधळण करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

टॅग्स :KhedखेडSocialसामाजिकgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस