शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:03 PM

रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे२०१७ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान घडला प्रकार कंपनीकडून करण्यात आलेल्या आॅडिटमध्ये लक्षात आला प्रकार

पुणे : रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ कंपनीचे सोर्सिंग एक्झिक्युटिव्ह अमोल पिलानी, रेणुका कुलकर्णी, कॅशिअर रामदास चितळकर, सोर्सिंग टीम असिस्टंट मॅनेजर कुशांक उपाध्याय आणि आॅन रोडिंग एक्झिक्युटिव्ह ब्रिजेश वाघवाले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ या प्रकरणी नितीन गागरे (वय ३३, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१७ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान घडला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गागरे हे रामवाडी येथील ओला कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात़ यातील आरोपी वेगवेगळ्या पदांवर नोकरीस होते. आरोपींनी आपापसात संगनमत करून कंपनीच्या ग्राहकांना ओला कंपनीची गाडी चालविण्यास दिली. तसेच, त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यांना ओला कंपनीची बनावट पावती दिली. मात्र, ग्राहकांकडून घेण्यात आलेले २५ लाख रुपये कंपनीत न भरता स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी ठेवून अपहार करून कंपनीची फसवणूक केली. कंपनीकडून करण्यात आलेल्या आॅडिटमध्ये हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर गागरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, पाच जणांवर अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जी़ जी़ मोरे करत आहेत.

टॅग्स :HadapsarहडपसरOlaओलाPuneपुणे