शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-3: चंद्रयान - ३ चे लँडिंग यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:00 IST

आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार

पुणे: आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार आहे. चंद्रयान ३ आज चंद्राच्या काळोख्या बाजुला उतरणार आहे, ही जागा जगापासून लपून राहिलेली आहे. आजवर भारतासह अन्य देशांनी पृथ्वीकडील प्रकाशमान भागावरच यान उतरविलेली आहेत. अशातच चंद्रयान २ चे अपयश आणि परवाच रशियाच्या लुना २५ चे अपयश यामुळे सर्वांच्या मनात धाकधुक आहे. चंद्रयान -३ आज सायंकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. यशस्वी लँडिंग होण्यासाठी भारतीयांकडून प्रार्थना केली जात आहे. देवासमोर अभिषेक, नारळ चढवून पूजाही केली जात आहे. अशातच चंद्रयान - ३  मोहीम यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे घालण्यात आले आहे 

भारताचे चंद्रयान आज सायंकाळी चंद्रावर उतरत आहे. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. तर संपूर्ण देशभर पूजा अभिषेक, प्रार्थना सुरू आहेत. भारतीय शास्त्रज्ञाना यश मिळावे आणि  चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायला साकडे घालण्यात आले आहे. मार्तंड देव संस्थान आणि पुजारी सेवक वर्गाकडून मल्हारी मार्तंडाला देव संस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला. यावेळी देवस्थानचे कर्मचारी भाविक आदी उपस्थित होते  

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीChandrayaan-3चंद्रयान-3IndiaभारतNASAनासा