शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चंपा' म्हणून डिवचणाऱ्या विरोधकांची चंद्रकांत पाटलांकडून फिरकी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 19:37 IST

राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु आज शरद पवार जे म्हणतील ते राज करतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हटल तर राज यांनी दुसरं काहीतरी म्हणावं. अजित पवार जे म्हणाले, ते म्हणण्याइतकी प्रगल्भता त्यांनी कमी करून घेऊ नये.

पुणे : राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु आज शरद पवार जे म्हणतील ते राज करतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हटल तर राज यांनी दुसरं काहीतरी म्हणावं. अजित पवार जे म्हणाले, ते म्हणण्याइतकी प्रगल्भता त्यांनी कमी करून घेऊ नये. आम्ही बोललो तर महागात पडेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होती. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, आठही महादारसंघांचे उमेदवार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. अनेकजण म्हणाले मी बाहेरचा आहे मी काय पाकिस्तानचा आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला. 12 वर्ष मी पुणे जिल्ह्याच्या पदवीधर चा उमेदवार होतो.आई प्रेमाने चंदा म्हणते. माझ्यावर यांचं जास्त प्रेम आहे असं समजतो म्हणून ते मला चंपा म्हणतात असावेत असेही पाटील यावेळी म्हणाले.पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पाटील निवडणूक लढवत आहेत. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पाटील मूळचे कोल्हापूरचे असल्याने ते बाहेरचे असल्याचे टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाटील यांना चंपा असे संबोधले होते. तसेच राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत चंपा असा उल्लेख केला होता. त्यावर आज पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.

टॅग्स :kothrud-acकोथरुडchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी