शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण दिन उत्साहात साजरा

By admin | Updated: June 6, 2015 22:06 IST

येथील बिल्ट ग्राफिक कंपनीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली. कंपनीच्या वतीने आजतागायत दोन लाखांहून अधिक झाडे कंपनी परिसरात लावण्यात आली आहेत.

बारामती : येथील बिल्ट ग्राफिक कंपनीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली. कंपनीच्या वतीने आजतागायत दोन लाखांहून अधिक झाडे कंपनी परिसरात लावण्यात आली आहेत.अजून दीड हजार झाडे लावण्याचा संकल्प प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतींचे उद्यान करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यात सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असेल. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बिल्ट युनिटप्रमुख नागेंद्र भट यांनी पर्यावरणाच्या वेगवेगळ्या बाबींवर प्रकाश टाकला. पर्यावरणाविषयी कामगारांमध्ये जागृती निर्माण केली. या वेळी ऊर्जा विभागाचे प्रमुख दिलीप वडोदकर, अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख अनिल ट्रकरू, मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे, संग्रामसिंह गायकवाड, रमेश कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रमोद बंडगर, जनरल सेक्रेटरी सीताराम खारतोडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमास पर्यावरण विभागप्रमुख दिलीप राजदेव यांनी कंपनीचे पर्यावरणविषयक अहवालवाचन केले. (वार्ताहर)