शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सीबीएसई निकाल शंभर नंबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 3:30 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये देशाप्रमाणेच पुण्यातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत.

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये देशाप्रमाणेच पुण्यातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत.शहरातील बहुतांश सीबीएसई शाळांचा बारावीचा निकाल दरवर्षी १०० टक्के लागतो. यंदाही ही परंपरा कायम राहिली आहे. आर्मी पब्लिक स्कूलमधील आस्था तिवारी हिन ेह्युमॅनिटी शाखेत ९८.४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. विज्ञान शाखेतील अभिनव शंकर व जय कºहाडे यांना ९६.८ टक्के गुण मिळाले असून शाळेत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. यश शर्मा (९६.२ टक्के) तिसरी आली. महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये उत्कर्ष सिंघानिया याने ९७.२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर रेयान खाने हा ९७ टक्के गुण मिळवत कला शाखेत आणि श्रृती निसीथ हि ९६.२ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत प्रथम आली. खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के निकाल लागला असून मनवी पांडे ही कला शाखेत ९६.४ टक्क्यांसह तर अरूनिमा बंडोपाध्याय ही ९६.२ टक्क्यांसह प्रथम आली.कोंढवा येथील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये विज्ञान शाखेतील अश्विन शेणई हा ९६.६ टक्के गुणांसह पहिला आला. आगम जैन व आयुष जैन यांना अनुक्रमे ९५.८ टक्के व ९१.६ टक्के गुण मिळाले. तर सात्विक बन्सल याने ९०.६ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेत पहिला क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा ९९ टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती प्राचार्या प्रज्ञा गोखले यांनी दिली.जेएसपीएमच्या ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलचा निकालही १०० टक्के लागला आहे. एकूण ८९ विद्यार्थ्यांपैकी १५ जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. पूर्वा मोघेकर हिने ९५.४ टक्के गुणांसह प्रथम तर अधिराज रस्तोगी याने ९५ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. अमिता सरोया, श्रेयसी स्वामी व रोनक खंडेलवाल हे ९४.८ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. वाघोली येथील दि लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान शाखेतील सिद्धार्थ रघुवंशी याने ९४.६ टक्के गुणांसह तर वाणिज्य शाखेत रिया झा हिने ९२.२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल१. जुईली पटवर्धन - ९५ टक्के२. आयुषी कश्यप - ९२.८ टक्के३. गीता गायकवाड -९० टक्के४. समिधा गंग - ८९.६ टक्के५. आकाश नाईक - ८९.४ टक्के६. आयुष बात्रा - ८९.२ टक्केडीएव्ही पब्लिक स्कूल, औंध१. इशिता बहादूर - ९७.२ टक्के२. ग्रिष्मा कुलकर्णी - ९७ टक्के३. इशा तोडकर - ९६.२ टक्के४. आदर्श वेमाली - ९६.२ टक्के५. पिया बर्वे - ९६.२ टक्के६. तुलिका सोमानी - ९६ टक्केगोयल गंगा इंटरनॅशनलस्कूल (१०० टक्के)१. सांची थवान - ९५.४ टक्के२. मानसी गुप्ता - ९५ टक्के३. अक्षय मेनन - ९४.२ टक्के४. आरूषी दरड व रजत दुबे - ९२.८ टक्के५. अनिकेत कुमार व गौरी मेनन - ९१.४ टक्के६. चिराग वोहरा - ९१.२ टक्के७. रिषभ गोयल - ९०.२ टक्केसंस्कृती प्रशाला, भूगाव (१०० टक्के)१. आदर्श निन्गानूर -९४ टक्के२. रुची लाटकर -९२.८ टक्के३. जोत्स्ना बन्सल - ९२.४ टक्के

टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८newsबातम्या