शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! पुणे शहरातल्या विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 01:50 IST

पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्याचे काम सुरू आहे.

पुणे : शहरातील सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाजवळील मुख्य चौकातील औंधकडे जाणारा व रेंज हिल्स या दोन्ही पुलाचे रॅम्प काढण्याचे काम सुरू असल्याने आठ आॅगस्टपर्यंत वाहतुकीत थोडा बदल करण्यात आला आहे.

या भागात प्रवास करणाऱ्यांनी नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करावा व वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन चतु:श्रुंगी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी केले आहे. 

वाहतुकीत करण्यात आलेला बदल पुढीलप्रमाणे:औंधच्या दिशेने शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोरून विद्यापीठाच्या मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येऊन डावीकडून सरळ  नेहमीच्या रस्त्याने शिवाजीनगरकडे वळवण्यात आली आहे. 

रेंजहिल पुलावरून जाणारी वाहतूक पुलाच्या उजवीकडून श्री सेवा इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या समोरून वळवून पुढे कृषी बँक महाविद्यालयासमोरून दुभाजक तोडून पुन्हा नेहमीच्या सरळ रस्त्याने शिवाजीनगरच्या दिशेने जाता येईल.

शिवाजीनगरकडून विद्यापीठकडे जाणारी वाहतूक सेंट्रल मॉल, संगण्णा धोत्रे पथ, ओम सुपर मार्केट, हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीएट जंक्शन, सेनापती बापट रस्त्याने सरळ विद्यापीठ चौकातून पुढे पाषाण मार्गे पाषाण व बाणेरची वाहतूक बदलण्यात आली आहे. तर औंधकडे जाणारी वाहतूक ही या अगोदर औंधकडून 

शिवाजीनगरकडे येणाऱ्या मार्गावरुन पुढे औंधकडे वळवण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठAjit Pawarअजित पवारTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस