शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा जलसिंचन योजना कॅशलेस करा

By admin | Updated: January 25, 2017 23:56 IST

पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरण्याऐवजी भ्रष्टाचारामुळे शाप ठरू लागली आहे. शाखा अभियंता साहेबराव भोसले या

राजेवाडी : पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरण्याऐवजी भ्रष्टाचारामुळे शाप ठरू लागली आहे. शाखा अभियंता साहेबराव भोसले या भ्रष्ट अधिकाऱ्याची तातडीने बदली करून चौकशी करण्याची मागणी आंबळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. ही योजना पारदर्शक करण्यासाठी कॅशलेस करण्यासाठी आंबळे येथील बेंदवस्ती मुंबईवस्ती येथील शेतकरी येत्या ३0 तारखेपासून उपोषण सुरु करणार आहेत .पाण्याचे पैसे रोख स्वीकारू नये, चेकने किंवा डीडीने पैसे स्वीकारावेत, पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे नियोजन करा, वेळापत्रक जाहीर करा, पाणी पूर्ण क्षमतेने सोडा, साखळी पद्धतीने सर्व तलाव भरा, बेंदवस्ती तलाव, शिंदेमळा तलावात पाणी सोडा, तलावाचे शासकीय मोजमापानुसार व मुरणाऱ्या पाण्याचेच पैसे घ्या, यासारख्या प्रमुख मागण्या चार दिवसांत मान्य न झाल्यास उपोषण करण्यात येणार आहे.पुरंदर उपसा योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले हे मनमानी करून रोख पैसे स्वीकारत आहेत. पैशाची पावती देत नाहीत, शिवाय शेतकऱ्यांशी अरेरावी करत हुज्जत घालतात. त्यामुळे भोसले यांची तक्रार व उपोषण करण्याबाबत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता संजय लोंढे, उपविभागीय अभियंता पाटील, तहसीलदार सचिन गिरी, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना लेखी निवेदन दिले असल्याचे उपसरपंच सुभाष जगताप, शेतकरी विलास जगताप, वामन जगताप, सुरेश जगताप, अशोक जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)