शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने कापला केक, पुण्यात गावगुंडांचा धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:56 IST

हर्ष कदमने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला...

धनकवडी (पुणे) : गाडीच्या बोनेटवर बसून तरुणाने तलवारीने केक कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धनकवडी येथील फाईव्ह स्टार सोसायटीमध्ये हर्ष कदमने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

सध्या शहर असो किंवा उपनगर प्रत्येक ठिकाणी चौकात मोठ्या थाटात वाढदिवस साजरे करण्याची फॅशन जोरदारपणे सुरु आहे. गल्ली गल्लीत दादा, भाई, भाऊ यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होतात. धनकवडी मध्येही असाच एका मलुाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी केक हा तलवारीने कापण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल.

हर्ष आनंद कदम, (वय १९ वर्षे, धंदा- शिक्षण, रा. श्री साई पार्क अपार्टमेंट, शनि मंदिराजवळ, त्रिमुर्ती चौक, भारती विदयापीठ, त्याचसोबत सनि सुभाष दिपक, (वय २८ वर्षे, रा. फाईव्ह स्टार सोसा, सावरकर चौक, धनकवडी, रोहन सचिन यादव, (वय १७ वर्षे महालक्ष्मी अपार्टमेंट, धनकवडी शेवटचा बस स्टॉप, धनकवडी, धमराज विनोद सपकाळ, (वय १७ वर्षे रा- ओंकार अपार्टमेंट, त्रिमुर्ती चौक भारती विदयापीठ, कात्रज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस