शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

पिंपरीत व्यापाऱ्याचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 2:02 PM

साबण उत्पादन आणि विक्री करणाऱ्या पिंपरीतील व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देप्राथमिक तपासात गळा आवळून खून केला असल्याचे निदर्शनास

पिंपरी : साबण उत्पादन आणि विक्री करणाऱ्या पिंपरीतील व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी ( दि . २ मे ) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१, रा. पिंपरी मार्केट, डी ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे  नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हिंगोरानी यांचा साबणाचा व्यवसाय हा पिंपरीमध्ये होता. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने राहत्या घरात व्यापारी प्रदीप यांचा गळा आवळून हत्या केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास मोलकरीण घरी आल्यानंतर घटना उघडकीस आली. हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मयत व्यापारी प्रदीप हे वृद्ध आई सोबत राहत होते. तसेच त्याचा विवाह झाला नव्हता. रात्री उशिरा प्रदीप यांनीच दरवाजा उघडला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.  चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाDeathमृत्यूPoliceपोलिस