शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

Accident: शिरुरमध्ये नव्याने काम झालेल्या महामार्गावर बसचा अपघात; एकाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 13:54 IST

अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (तालुका शिरूर) येथे बसच्या अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. चाकण ते आढळगाव या रस्त्याचे नुकतेच काम झाल्यामुळे वाहन हा अपघात घडला.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्हावरा ते तांदळी दरम्यान नव्याने महामार्गाचे काम करण्यात आले आहे. या महामार्गावर शनिवार (दि.१९) रोजी रात्री साडे आठ च्या दरम्यान बिरा सतू गोरे यांना गावातील मुख्य चौकात बस ची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान गावातच मुख्य चौकात अपघात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.अपघाताने गावातीलच व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :ShirurशिरुरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू