शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पुण्याच्या खेडमध्ये 'साडेचार लाखांची' घरफोडी; सोन्या - चांदीच्या दागिन्यांसहित पैसेही लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 16:26 IST

चोरटयांनी लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ८५ हजाराची रोख रक्कम व ३ लाख ८२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे व चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ६७ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला

राजगुरुनगर : पुण्यातील राजगुरूनगर भागात फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फ्लॅटमधील सुमारे ४ लाख ६७ हजार ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध स्वप्नील शिवाजी चौधरी (रा. बालाजी अपार्टमेंट,खंडोबाचे माळ राजगुरूनगर) यांनी खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबाच्या माळजवळ बालाजी अपार्टमेंट येथे स्वप्रील चौधरी कुटुंबासोबत राहतात. आठ नोव्हेंबरला त्यांची पत्नी नातेवाईकाकडे गेली होती. तसेच चौधरी हे घरी कोणी नसल्याने ते भावाकडे मोशी ता हवेली येथे मुक्कामी राहिले होते. नऊ तारखेला सांयकाळी चौधरी घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी फ्लॅटमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन दरवाजाचा कोंयडा तोडुन आत प्रवेश केला.

बेडरुममधील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ८५ हजाराची रोख रक्कम व ३ लाख ८२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे व चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ६७ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. तसेच शेजारचा फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा चोरट्यांनी तोडला. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले करत आहे. 

टॅग्स :KhedखेडPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी