शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

धमकावून लुटले

By admin | Updated: June 17, 2015 01:20 IST

धमाकावून, जबरदस्तीने पैसे व वस्तू हिसकाविण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. शिवाजीनगर, वडगाव बुद्रुक, हडपसर येथे या घटना घडल्या.

पुणे : धमाकावून, जबरदस्तीने पैसे व वस्तू हिसकाविण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. शिवाजीनगर, वडगाव बुद्रुक, हडपसर येथे या घटना घडल्या. यातील हडपसर घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मंगेशसिंग विजयसिंग जुनी (वय २१) व लाजबिन मोहंमद सय्यद (वय ३६, दोघेही रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात मारुती कोनगुरे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली होती. कोनगुरे १४ जूनला रात्री ११च्या सुमारास अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावर रविदर्शन या खासगी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी दोन व्यक्ती रिक्षातून येऊन त्यांनी कोनगुरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर कोनगुरे यांनी आरडाओरडा केला आणि पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशीत एका नागरिकाने आरोपींची ओळख सांगितली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन जुनी व सय्यद यांना ताब्यात घेतले.दुसरी घटना शिवाजीनगर येथे घडली. याप्रकरणी सूरज भोंडवे (वय २३, रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोंडवे ११ जूनला पहाटे साडेचारच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावरील म्हसोबा गेट येथून पायी जात असताना, एका व्यक्तीने दुचाकीवरून येऊन त्यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातून ५ हजार रुपये काढून घेतले. (प्रतिनिधी)