शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

पुण्यात वाडा नाही, वाड्याचा छाेटासा भाग काेसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 5:55 PM

रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास पुण्यातील घाेरपडी पेठ येथील एका जुन्या वाड्याचा काहीसा भाग काेसळला. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

पुणे : रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास पुण्यातील घाेरपडी पेठ येथील एका जुन्या वाड्याचा काहीसा भाग काेसळला. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच पहापालिकेचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. वाड्यातील नागरिकांना इतरत्र हलवून वाडा रिकामा करण्यात आला. तसेच आज सकाळी वाड्याचा धाेकादायक भाग काढून टाकण्याचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील घाेरपडी पेठ येथील एका जुन्या वाड्याच्या एका भिंतीचा भाग रविवारी रात्री 10.30 सुमारास काेसळला. यात काेणीही जखमी झाले नाही. वाड्याचे बांधकाम लाकूड आणि मातीचे हाेते. वाड्याचा भाग काेसळला तेव्हा वाड्यात तीन ते चार कुटुंबे हाेती. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलवले. वाडा जुना असल्याने महापालिकेने त्याला धाेकादायक घाेषित केले हाेते. आज सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाड्याचा धाेकादायक भाग पाडण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलRainपाऊस