शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तीनपत्ती खेळाच्या वादातून चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून; पिंपरीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:13 IST

तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली

पिंपरी : तीनपत्ती खेळताना झालेल्या वादातून चाकूने भोकसून तरुणाचा निर्घृणपणे खून केला. मावळ तालुक्यातील इंदोरी येथे शनिवारी (दि. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

शाबुद्दीन अन्सारी (वय २१), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रियाज निसार अन्सारी (वय २३, रा. इंदोरी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जलाल शेख, मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी (तिघेही रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रियाज, मयत शाबुद्दीन, अब्दुल हनान अन्सारी आणि आरोपी जलाल हे चौघे इंदोरी येथे भाड्याने खोलीत राहतात. शनिवारी रात्री ते तीनपानी पत्ते खेळत होते. या खेळाच्या नियमावरून शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत फिर्यादी यांच्या खोलीत आला. तिघांनी शाबुद्दीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी यांनी शाबुद्दीनला पाठीमागून घट्ट पकडले. तर त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जलाल याने शाबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्याजवळ चाकूने भोकसले. यात शाबुद्दीनचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी