शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी घेतली लाच; हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल, बारामतीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 21:34 IST

वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे

बारामती : वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या सापळ्यात  अडकला आहे .सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले (वय ४९) होमगार्ड सनी शामराव गावडे या दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे . यातील उगले यांना अटक कऱण्यात आली आहे. एका वाॅरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती.

तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली .त्यानुसार  वाॅरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. यासाठी उगले याने लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न  झाले आहे . त्यानंतर  या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान , शासकिय अधिकारी-कर्मचाऱयांनी लाचेची मागणी केल्यास एसीबीशी संपर्क साधावा ,असे  आवाहन या विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक