शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

By admin | Updated: June 17, 2015 01:19 IST

वडगाव धायरी येथे एका इस्टेट एजंटवर गोळीबार व धारधार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधीपथकाने अटक केली

पुणे : वडगाव धायरी येथे एका इस्टेट एजंटवर गोळीबार व धारधार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधीपथकाने अटक केली. त्यांच्या कडून पिस्तूल आणि जिवंत काडतूसही जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर जबरी चोरी, अपहरणाचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अभिजित ऊर्फ बटऱ्या बाळासाहेब गाडे (वय २४, रा. मु. पो. बावी, ता. माढा, जि. सोलापूर, सध्या रा. देडगे कॉर्नर, किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे) व समीर राजाराम गवस (वय २७, रा. वाबळेचाळ, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.ही घटना २४ मे रोजी घडली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील तपास करीत असताना, त्यांना दोन व्यक्ती पिस्टल बाळगून असून, ते सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून गाडे व गवस या दोघांना पकडले आणि त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.ही कारवाई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पी. आर. पाटील, सहआयुक्त राजेंद्र जोशी, निरीक्षक अनिल पाटील, सहायक पोलीस विठ्ठल शेलार, कर्मचारी संजय काळोखे, गणेश माळी, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, प्रशांत पवार, नीलेश देसाई, सिद्धार्थ लोखंडे, नागनाथ गवळी, चंद्रकांत सावंत यांनी केली.(प्रतिनिधी)