शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कँनलमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:13 IST

मृत महिलेची ओळख पटलेली नसल्याने महिलेची हरवल्याची तक्रार कोठे नोंदवली आहे का यावरून शोध सुरु केला आहे.

वानवडी : बी. टी. कवडे रोडवरील कँनलच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्यावरील शाळकरी मुले व नागरिकांनी कँनलमधून महिला वाहत चाललेली पाहून प्रत्यक्षदर्शीने पाण्यात उडी घेऊन महिलेला बाहेर काढले त्यानंतर भैरोबानाला पोलीस चौकी मध्ये माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास राऊत यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन महिलेचे शव ताब्यात घेऊन उपचारासाठी ससुन रुग्णालयात मध्ये पाठवण्यात आले, परंतु तीचा आधीच मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी सांगितले व मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी हा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

                   मृत महिलेची ओळख पटलेली नसल्याने महिलेची हरवल्याची तक्रार कोठे नोंदवली आहे का यावरून शोध सुरु केला आहे. महिलेचे वय साधारण ३० वर्षे असण्याची शक्यता असुन उंची अंदाजे ५ फुट व नेसणीस लाल रंगाचा ब्लाउज, गुलाबी रंगाचा परकर, गळ्यात काळे रंगाची पोत, काणात कर्णफुले, नाकात चमकी व डाव्या हातात हिरव्या बांगड्या आहेत. या केसचा तपास भैरोबानाला पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास राऊत करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाDeathमृत्यूWaterपाणीdrowningपाण्यात बुडणे