शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

वडगावशेरी-कल्याणीनगरात भाजपा

By admin | Updated: February 24, 2017 03:22 IST

प्रभाग ५मध्ये भाजपाच्या सुनीता गलांडे यांना १४,७६७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या अलका कांबळे

चंदननगर : प्रभाग ५मध्ये भाजपाच्या सुनीता गलांडे यांना १४,७६७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या अलका कांबळे यांना ७,१९९ मते मिळाली. शिवसेनेच्या साधना भगत यांना ५,६२६ मते मिळाली. अपक्ष अश्विनी उकरंडे यांना १,०३९ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर ८६१ जणांनी केला. भाजपाच्या सुनीता गलांडे या ७,५६८ मतांनी विजयी झाल्या.ब गटातून भाजपाच्या शीतल शिंदे यांना १२,५८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या शिल्पा गलांडे यांना ७,८५५ मते मिळाली. काँग्रेसच्या विद्या थोरवे यांना २,७१२ मते मिळाली. शिवसेनेच्या मनीषा देवकर यांना ३,९६० मते मिळाली. मनसेच्या विशाखा गायकवाड यांना ७८४ मते मिळाली. बसपाच्या आम्रपाली वाघमारे यांना ६३८ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर ६१६ जणांना केला. भाजपाच्या शीतल शिंदे यांचा ४,७२९ मतांनी विजयी झाल्या.क गटातून योगेश मुळीक यांना १२,५८९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नारायण गलांडे यांना ११,१८५ मते मिळाली. शिवसेनेचे नितीन भुजबळ यांना २,९९४ मते मिळाली. काँग्रेसचे संतोष गलांडे यांना १,७०२ मते मिळाली. बसपाचे खान अजहर मेहबूब यांना ३९७ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर २६७ जणांनी केला. योगेश मुळीक हे १,४०४ मतांनी विजयी झाले.ड गटातून भाजपाचे संदीप जऱ्हाड यांना १०,२३८ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या प्रकाश गलांडे यांना ७,७५१ मते मिळाली. शिवसेनेचे सचिन भगत यांना ७,०६८ मते मिळाली. काँग्रेसचे योगेश देवकर यांना ३,१६६ मते मिळाली. बसपाचे प्रकाश त्रिभुवन यांना ७७८ मते मिळाली. येथे नोटाचा ४९१ जणांनी वापर केला. भाजपाचे संदीप जऱ्हाड हे २,४८७ मतांनी विजयी झाले. नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयातील दोन विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला आहे. वडगावशेरीचे नगरसेवक सचिन भगत, तर विमाननगरच्या नगरसेविका उषा कळमकर यांना पराभव पत्करावा लागला. नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयात भाजपाचे केवळ एक नगरसेवक होता. ती स्ांख्या आता ८ झाली आहे. नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक होते. या वेळी केवळ ४ निवडून आले. काँग्रेसकडे एक नगरसेविका असताना या वेळी खातेही उघडता आले नाही. शिवसेनेचा १ नगरसेवक होता. गेल्या वेळी भाजपाचा एकच नगरसेवक होता या वेळी तब्बल ८ नगरसेवक निवडून आले आहेत. १२ जागांपैकी ८ वर भाजपा, तर ४ जागांवर राष्ट्रवादी विजयी झाले आहे. राष्ट्रवादीच्या ३ जागा कमी झाल्या आहेत. (वार्ताहर)