शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Video: भाजपचे आमदार भीमराव तापकीर अन् राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे रंग खेळण्यात दंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:47 IST

पुण्यातील तळजाई टेकडीवर तापकीर आणि भरणे यांनी होळी खेळण्याचा आनंद लुटला

धनकवडी : राज्यभर धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळतोय.  प्रत्येकजण आज रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा आनंद साजरा करतोय. अशातच आमदार भिमराव तापकीर आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील होळी खेळण्याचा मोह आवरला नाही. आज मॉर्निंग वॉकला जाताना पुण्यातील तळजाई टेकडीवर होळी खेळण्याचा आनंद लुटला.

शहरासह उपनगरात धुलीवंदनानिमित्ताने चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात झाली असताना पुण्यातील तळजाई टेकडी वर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांना त्यांच्या मित्रांनी रंगवलं आहे.

दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे नेते असून ते ठाकरे सरकारच्या काळात मंत्री होते. तर आमदार भिमराव तापकीर खडकवासला मतदारसंघातून तीन वेळा भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते आज सकाळी मॉर्निंक वॉकला गेले असताना मित्रांसोबत होळी खेळण्याचा आनंद घेतला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेHoliहोळी 2023PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा