शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

By नम्रता फडणीस | Updated: February 9, 2024 18:41 IST

लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार

पुणे : भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण नागरिक म्हणून लोकशाही टिकली पाहिजे. मंत्रालयात शेतक-यांना प्रवेश नाही. पण गुंडांना थेट परवानगी आहे. हे गुंडांचे सरकार आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजप वर हल्लाबोल केला. राष्ट्र सेवा दल येथे लोकशाही टिकविण्यासाठी ' निर्भय बनो ' या उपक्रमांतर्गत आयोजित सभेला रोहित पवार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.    ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आमचाही विरोध केला होता. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना विरोध करणे चुकीचे असल्याचेही पवार म्हणाले.     पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुंडांची झाडाझडती घेतली त्याबद्दल  त्यांचे कौतुक आहे. पण परेड घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंडांनी रिल्स केले. या गुंडांना सरकार पोसत आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार. भाजपचे कार्यकर्ते वरून आलेल्या आदेशाचे पालन करतात त्यांना कार्यक्रम काय आहे हे माहिती नसते. या सर्व घटनांना गृहमंत्री जबाबदार आहेत. मी निखिल वागळे यांना ऐकण्यासाठी आलो आहे असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक