शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेवकाच्या लग्नातला फोटो विनापरवानगी झळकला भारत मेट्रीमोनीच्या संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 20:11 IST

भारत मेट्रीमोनी विवाह संस्थेने आम्ही प्रतिष्ठित घरातील मुला मुलांचे लग्न जमवतो हे भासविण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणाची चौकशी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचा आदेश

पुणे : भाजपचे गुरुवार पेठ परिसरातील नगरसेवक सम्राट थोरात यांचा लग्न सोहळ्यातला फोटो विनापरवानगी इंटरनेटवरील भारतमेट्रीमोनी या विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. या विवाह संस्थेविरुद्ध सम्राट थोरात यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. वाय. एस. पैठणकर न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खडक पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.  नगरसेवक सम्राट थोरात यांचा १५ मे २०१५ रोजी ऐश्वर्या अजय भोसले यांच्या विवाह सोहळा झाला होता. त्या सोहळ्यातील एक फोटो भारत मेट्रीमोनी या इंटरनेटवरील संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर अपलोड करण्यात आला. सर्वप्रथम ही घटना अतुल भिसे यांच्या निर्दशनास आले. त्यांनी ही बाब तातडीने थोरातांच्या लक्षात आणून दिली. भिसे हे थोरात यांचे मित्र आहे. या विवाह संस्थेने आम्ही प्रतिष्ठित घरातील मुला मुलांचे लग्न जमवतो हे भासविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यावर थोरात यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेत भारत मेट्रीमोनी या संस्थेविरुद्ध खटला दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश खडक पोलिसांना दिले आहे. फिर्यादींच्या राजकीय प्रसिद्धीचा फायदा उचलण्यासाठी हे कृत्य केले आहे. या बाबतीत थोरात यांनी आपले लग्न या संस्थेमार्फत झाले नसून संस्थेकडून आपली फसवणूक करण्यात आली आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेguruwar pethगुरूवार पेठBJPभाजपाmarriageलग्नCrimeगुन्हाCourtन्यायालय