शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

Pooja Chavan Case: "मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाइल, लॅपटॉपचं माहित नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 15:48 IST

Pooja Chavan case: - BJP corporator dhanraj ghogare denies allegations about pooja chavan laptop and mobile: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

Pooja Chavan case - पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. "पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाइल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही", असं स्पष्टीकरण धनराज घोगरे Dhanraj Ghogare यांनी दिलं आहे. 

५७४ किमी अंतर कसे पार केले? त्या प्रवासामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचे गुढ वाढले

पुण्याच्या वानवडी येथे पूजा चव्हाणच्या जेव्हा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्यावेळी भाजप नगरसेवक धनराज घोगरे घटनास्थळावर उपस्थित होते. त्यावेळी घोगरे यांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाइल आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. घोगरे यांनी आज थेट पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. 

पोलिसांना पहिला फोन मीच केला- धनराज घोगरे"वानवडी परिसरात इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीनं आत्महत्या केल्याचं मला कळालं तसं मी तातडीनं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो होतो. तिला उचलून मी फक्त रिक्षात ठेवलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. मोबाइल आणि लॅपटॉपचं मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या", असं धनराज घोगरे म्हणाले. 

Exclusive : पूजा चव्हाण प्रकरणी हाती महत्वाचे धागेदोरे; भाजप जाणार हायकोर्टात

"जिथं ही घटना घडली ते ठिकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो. तिचं नाव पूजा आहे हे देखील मला माहित नव्हतं. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेणं हे माझं प्राथमिक काम होतं", असं धनराज घोगरे यांनी सांगितलं.  

'२-३ दिवसांत माझी हत्या होण्याची शक्यता'; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता वेगळ्याच वळणावर!

पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगीता चव्हाण यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी धनराज घोगरे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ  Chitra Wagh यांच्याविरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण प्राप्त झालं आहे.    

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणPuneपुणेChitra Waghचित्रा वाघShiv SenaशिवसेनाBJPभाजपा