शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 18:12 IST

दोन्ही दुचाकिंचे प्रचंड नुकसान झाले...

नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथे भर बाजारपेठेत दुपारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही दुचाकिंचे प्रचंड नुकसान झाले आहे. भर बाजारपेठेत हा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये मात्र मोठी घबराट निर्माण झाली होती.

याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता निरेतील मुख्य बाजार पेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौक दरम्यान सातारा येथे राहणारे तनवीर शेख हे इनोव्हा कार (एम.एच ११- ए.के-५९७१) मधून बारामतीकडे चालले होते. कारमध्ये चालक बरोबर बसलेल्या मुलाने कारचे स्टेअरिंग अचानक वळवले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या (एम.एच - १२ एम.आर. ८५९९) कारला धडकली.

धडक इतकी जोरदार होती की, त्या धडके नंतर कार २० फुट पूढे फुटपाथवर ढकलली गेली. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या (एम.एच-१२ एच.के ७५ व एम.एच - १२- पी. आर. २५८६) दोन दुचाकी देखील कारच्या खाली आल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तातडीने मदत करून इनोव्हा मधील लोकांना बाहेर काढले. दरम्यान नीरा पोलिसांनी घटनास्थळी धावा घेऊन वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी इनोव्हाच्या चालकाला ताब्यातील इनोव्हा ताब्यात घेतली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी