शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२ तासापूर्वीचा जन्म; तिने अनुभवल्या वेदना, माणुसकीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा अन् मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:59 IST

इंदापूरात अज्ञात स्त्रीने २ तासापूर्वी जन्मलेले स्त्री अर्भक रस्त्यालगत असणाऱ्या चारीत टाकून दिले होते

इंदापूर : अवघ्या दोन तासांपूर्वी जन्मलेल्या स्त्री अर्भकाला पोलीस यंत्रणा, उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करुन जीवनदान दिले. ती सुखरुप आहे. सोलापूरमध्ये पुढचे उपचार घेत आहे.

ही शनिवारच्या ( दि.१६) रात्रीची कथा आहे. बिजवडी गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रातील कच्च्या रस्त्यालगत असणा-या चारीत रात्रीच्या आठ वाजण्याच्या सुमारास,दोन तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले. अज्ञात स्त्रीने ते अर्भक उघड्यावर टाकून दिले होते. त्या स्त्रीविरुध्द त्याच गावात राहणाऱ्या बापु ज्ञानदेव पालवे या तरुणाने फिर्याद दिली. त्या नुसार गुन्हा दाखल करुन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांना पोलीसांनी घटनास्थळी बोलावून घेतले.    त्या अर्भकाला उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे अंजली साबळे उज्वला कदम कस्तुरी शिदापुरे, डॉ.ज्योती लांघी, डॉ. विनोद राजपूरे यांनी त्या अर्भकाला चिकटलेले गवत, घुसलेले काटे, माती खडे काढून स्वच्छ केले.डॉ. विनोद राजपूरे यांनी अडीच तास एकाच जागी उभा राहून सक्शन मशीनने अर्भकाच्या शरीरातील सारी घाण काढून टाकली व ऑक्सिजन लावला. डॉ.सुहास सातपुते यांनी उपचार करुन अर्भकाला सामान्य स्थितीत आणले. दरम्यानच्या काळात फौजदार सुधीर पाडुळे, हवालदार माधुरी लडकत, प्रशांत शिताप यांनी दुध पावडर, शाली, दुपटी आणून त्या अर्भकाला उब दिली. चांगल्या उपचारासाठी त्याला सोलापूरला पाठवण्याचा निर्णय झाला. रात्री अकरा वाजता हवालदार माधुरी लडकत, सामाजिक कार्यकर्त्या वंदना कांबळे यांनी रुग्णवाहिकेतून तिला सोलापूरमध्ये नेले. दोन वाजता तिकडे उपचार सुरु झाले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरSocialसामाजिकdoctorडॉक्टरWomenमहिलाPoliceपोलिस