शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी धडकला; एअर इंडियाचे परतीचे उड्डाण थेट रद्द, विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:34 IST

दरम्यान, अचानक झालेल्या या निर्णयामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली

पुणे : दिल्लीहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया फ्लाइटला शुक्रवारी पहाटे पक्षी धडक बसल्याची घटना घडली. हे विमान सुरक्षितपणे पुणेविमानतळावर उतरल्यानंतर हा प्रकार निदर्शनात आला. त्यामुळे त्यानंतर पुणे ते दिल्ली जाणारे विमान रद्द करण्यात आले.

हे विमान दिल्लीहून पहाटे ५.३१ वाजता निघाले होते. लँडिंगनंतर नियमित तपासणीदरम्यान विमानाच्या बाह्यभागाला पक्षी धडकल्याचे निदर्शनास आले. हे विमान पुण्यावरून पुन्हा दिल्लीला जाणार होते (फ्लाइट एआय-२४७०), मात्र सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतरच ते पुन्हा सेवेत वापरण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अचानक झालेल्या या निर्णयामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली. विमान कंपनीकडून पुण्यात अडकलेल्या प्रवाशांसाठी राहण्याची आणि इतर आवश्यक सोयींची व्यवस्था केली जात आहे. तसेच, या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा दुसऱ्या विमानाने जाण्याचा पर्याय दिला जात आहे. प्रवाशांना दिल्लीला पोहोचविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAir Indiaएअर इंडियाairplaneविमानdelhiदिल्लीpassengerप्रवासी