शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:05 IST

मुख्य चौकात रस्ता ओलांडताना शिक्रापूर बाजूकडून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीस धडक दिली

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील  शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील मुख्य चौकात कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी होऊन मृत्यू  झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी (दि.११) सायंकाळी चारच्या सुमारास चाकण शिक्रापूर हायवे रस्त्यावरील शेलपिंपळगाव - दौंडकरवाडी चौकात घडला. बाळासाहेब थोरवे त्यांच्या पत्नीसह दुचाकीने प्रवास करत होते. दरम्यान शेलपिंपळगाव येथील मुख्य चौकात रस्ता ओलांडताना शिक्रापूर बाजूकडून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीस धडक दिली. अपघातात थोरवे दांपत्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये बाळासाहेब बंडू थोरवे (वय ६० वर्षे रा. शेलपिंपळगाव ता. खेड) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शारदाबाई बाळासाहेब थोरवे गंभीर जखमी झाल्या आहेत.             याप्रकरणी शिवाजी बंडू थोरवे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक अवदेश कुमार अरुण वर्मा (रा. खाजूवान, खरारी मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कंटेनर चालकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान रस्त्यावरील अपघातामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दुतर्फा सहा - सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार