राखमध्ये सव्वाकोटींची विविध विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:31+5:302021-07-14T04:13:31+5:30

खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राख गावासाठी १ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे ...

Bhumipujan of various development works of Savvakoti in ash | राखमध्ये सव्वाकोटींची विविध विकासकामांचे भूमिपूजन

राखमध्ये सव्वाकोटींची विविध विकासकामांचे भूमिपूजन

खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राख गावासाठी १ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे होते. जि. प. सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते. माजी जि. प. सदस्य विराज काकडे, गणेश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक महेश राणे, माऊली यादव, सुधीर निगडे, वैशाली निगडे, किरण कुमठेकर, सुनील कदम, भाग्यवान मस्के, दत्ताराजे शिंदे, जावेद शेख, नितीन निगडे, धनराज कोंडे, विकास कर्णवर, महेंद्र माने, राख ग्रामपंचायत सरपंच उज्ज्वला खंडाळे, उपसरपंच दत्तात्रय रणनवरे यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रास्ताविक महेंद्र माने यांनी केले, तर आभार उपसरपंच दत्तात्रय रणनवरे यांनी मानले.

Web Title: Bhumipujan of various development works of Savvakoti in ash