भालगुडीत भजनी साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:10 IST2021-03-17T04:10:50+5:302021-03-17T04:10:50+5:30
वारकरी सांप्रदायाचा वारसा अविरत चालत रहावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, यांच्या पंचायत समिती विभाग निधीमधून भालगुडी येथील ...

भालगुडीत भजनी साहित्य भेट
वारकरी सांप्रदायाचा वारसा अविरत चालत रहावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, यांच्या पंचायत समिती विभाग निधीमधून भालगुडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून हे साहित्य भेट देण्यात आले. नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या हस्ते टाळ, पेटी, मृदंग साहित्य ग्रामस्थांना भेट देण्यात आले.
यावेळी सरपंच संतोष साठे, उपसरपंच रामदास साठे, ग्रा. पं. सदस्य अशोक साठे, मंगेश साठे, नारायण साठे, स्नेहल साठे तसेच ज्ञानेश्वर साठे, दशरथ साठे, अंकुश साठे, शांताराम साठे, संजय साठे, नितीन लोयरे, संतोष लोयरे, सलिम शिरगावकर उपस्थित होते.
---------------------------
फोटो : भालगुडी, ता. भजनी साहित्य भेट देताना मुळशी तालुका शिवसेना प्रमुख सचिन खैरे, जि. प. सदस्य, सागर काटकर व अन्य मान्यवर.