शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार जर पक्षाविरोधात बोलाल  : अजित पवार यांची तंबी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:16 IST

सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक अमृता बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते.

ठळक मुद्देअन्यायाची दखल घेत तो दूर केला जाईल : अजित पवार सभागृहात पक्षाविरोधात बोलणे खपवून घेतले जाणार नाही : अजित पवार

पुणे : अन्याय होत असेल त्याकडे त्याची दखल घेतली जाईल मात्र सभागृहात पक्षाच्या विरोधात बोलणे खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेविका अमृता बाबर यांच्यासह सर्व नगरसेवकांना सुनावले. पुण्यातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

 

      सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक अमृता बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते. इतकेच नव्हे नाराजी व्यक्त करताना त्यांनी संतापात महिला व बालकल्याण समितीच्या सभासदत्वाचा राजीनामाही दिला. त्यांच्या या रुद्र अवताराची कोणालाच कल्पना नसल्याने विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह साऱ्यांचीच तोंड पडली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत पवार यांनी या घटनेची दखल घेतल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर त्यांनी बाबर यांच्या वक्तव्यामागील कारणेही मागवली आहेत. मात्र त्यावर न थांबता त्यांनी बाबर यांच्यासह पक्षविरोधात महापालिकेच्या सभागृहात बोलणाऱ्या सर्वच नगरसेवकांना सुनावले आहे. पक्षात अन्यायाची दखल घेतली जाईल. परंतू सभागृहात अशा गोष्टी बोलणे पक्षाला मान्य नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशा तिखट शब्दात सुनावयालाही ते विसरले नाहीत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार