शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
3
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
4
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
5
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
6
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
7
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
8
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
9
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
10
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
11
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
12
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
13
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
14
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
15
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
16
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
17
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
18
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
19
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
20
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा

बारामतीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:02 IST

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे

बारामती  - बारामती शहरात शनिवारी(दि ८) जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.मराठा समाजाने या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील जिजाऊ भवन येथे  तातडीने बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी मोर्चाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने याबाबत अधिक माहिती देण्यात आली. स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी बैठकीसाठी मराठा समाज मोठ्या संख्येने उपस`थित होता.सर्वानाच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे प्रचंड दु:ख झाले आहे,झालेले दु:ख आणि वेदना तीव्र आहेत.या पार्श्वभुमीवर बारामतीत शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात सर्व जातीधर्माचे नागरीक सहभागी असणार आहेत.आज आपल्या एका भावावर हि वेळ आली आहे.त्यामुळे आपल्या कुटुंबियांसह समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्चा सुरु होणार आहे.कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात होइल.संतोष देशमुख यांच्या हत्येचे दु:ख झालेले सर्व जाती धर्माचे  नागरीक मोर्चात सहभागी होतील.मोर्चा नेहमीच्या मार्गाने भिगवण चाैक येथे दाखल होइल.यावेळी समाजातील केवळ दोन मुली मोर्चामध्ये मनोगत व्यक्त करतील.त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपुुर्ण प्रशासनाचा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त केला जाइल.देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करुन प्रांताधिकारी यांना निवेदन दिले जाइल.त्यानंतर मोर्चाची सांगता होइल.दुपारपर्यंत शहर कडकडीत बंद राहिल,याची खबरदारी सर्वांनी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे