शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडीत वाहतुक सहाय्यक फौजदाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:14 IST

सहाय्यक फौजदाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना

पुणे : बिबवेवाडीमध्ये रस्त्यावर डबल पार्किंग वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने लावलेल्या दुचाकीवर कारवाई करत असताना सहाय्यक फौजदाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार रविवारी ( दि. ९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या घडला.  या घटनेप्रकरणी सहायक फौजदार एस. पी. मोरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या धक्कादायक घटनेप्रकरणी आरोपी बापू साबळे (रा. चैत्रबन सोसायटी, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तृप्ती हॉटेलच्या समोरील रोडवर डबल पार्किंग वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने लावलेल्या होत्या. त्या दुचाकीवर कारवाई करत असताना आरोपीने सहाय्यक फौजदारासोबत शिवीगाळ करुन आरडाओरडा केला.  तसेच आरोपीने तुझी नोकरी घालवितो, थांब तुला मी कोण आहे तुला माहीत नाही; तु माझी गाडी घेवुन जाऊ नकोस असे म्हणुन गाडी घेवून जाण्यास अटकाव केला. त्याने सहाय्यक फौजदार यांच्या शर्टची कॉलर पकडत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करुन गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.या घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यश बोराटे करत आहेत.

टॅग्स :Bibvewadiबिबवेवाडीtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारीtwo wheelerटू व्हीलर