शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचे हप्ते थकविल्याचे विचारले म्हणून कुऱ्हाडीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 21:49 IST

मोबाईलचे हप्ते थकविल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणावरुन मारहाण

ठळक मुद्देदोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : फायनान्स कंपनीच्या कार्डवर घेतलेल्या मोबाईलचे हप्ते थकविल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणावरुन एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या कपाळावर कुऱ्हाडीने मारुन जखमी केले. ही पाषाण येथील एकनाथनगरमधील वेगडे वस्ती येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सुनिल वाल्या धनावत (वय ३५, रा़ संजय गांधी वसाहत, लमाणतांडा, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश भिक्कू जाधव आणि उमेश भिक्कू जाधव अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनावत व आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. धनावत यांच्या फायनान्स कंपनीच्या कार्डवर आरोपीने मोबाईल घेतला होता. मात्र काही दिवसानंतर त्याने त्याचे हप्ते भरण्याचे थांबविले. यामुळे धनावत यांनी आरोपीकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली असता दोघांनी संगनमत करून धनावत यांच्या कपाळावर कुऱ्हाडीने मारले. तसेच यावेळी ते पळून जात असताना आरोपींनी पाठीमागून दगड फेकून मारत जखमी केले. ़़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस