शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

सावधान! क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती सांगितल्यास गमवावे लागतात लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 13:41 IST

क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन केली १ लाख ३७ हजारांची फसवणूक

ठळक मुद्देनवी क्रेडिट कार्डच्या अ‍ॅक्टिवेशनचे दाखवले होते निमित्त

पुणे: पोलिसांकडून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती न देण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु नागरिक आंधळेपणाने फोनवर कार्डबद्दल सर्वच काही सांगत आहेत. अशा प्रकारच्या एका घटनेत आर बी एल कंपनीच्या क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून गोपनीय माहिती घेतली. त्याद्वारे एकाची १ लाख ३७ हजार २३८ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी रत्नाकर सुभाष कोकीळ (वय ४५, रा. डी. एस. के. विश्व, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. 

कोकीळ हे २६ जानेवारीला घरात असताना त्यांना आर बी एल कंपनीचे क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे एकाने सांगितले. त्यांना नवीन क्रेडिट कार्डचे अ‍ॅक्टिवेशन, रिवार्ड पॉईट लिमिट वाढवणे व जुन्या कार्डावरील रिवार्ड पॉईट वापरण्यास मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील सर्व कार्डांची माहिती घेतली. त्यानंतर कंपनीतून केलेले प्रोसेसचा कोड नंबर देण्यास सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून मोबाईलवर आलेले सर्व मेसेजमधील कोडनंबर विचारुन घेतले. फिर्यादी यांच्याकडील आर बी एल कंपनीचे क्रेडिट कार्ड, नवीन आर बी एल कंपनीचे क्रेडिट कार्ड व इंडस लँड बँकेचे क्रेडिट कार्डवरुन १ लाख ३७ हजार २३८ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी