शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Bypoll Election: ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा; इतर पक्षांनी तेच करावे, एकनाथ शिंदेंची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:11 IST

Baramati Bypoll Election कोणी असं गेलं तर आपली एक प्रथा आहे की, ती निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा इतर पक्षांनीही पुढे घेऊन जावी

पुणे : बारामतीची पोटनिवडणूक आम्ही महायुती लढवत आहोत. या भागातील जनता सुनेत्रा ताई यांच्या पाठीशी आहे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. कोणी असं गेलं तर आपली एक प्रथा आहे की, ती निवडणूक बिनविरोध व्हावी. अशी प्रतिक्रिया दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रथा पुढे नेण्याची विनंती इतर पक्षांना केली आहे. बारामतीत आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, सुनेत्रा ताई यांचा उमेदवारी अर्ज आपण भरत आहोत. आमचे दिवंगत सहकारी दादा यांना श्रद्धांजली अर्पण करतो. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती मोठी होती. खर्च मोठा होता पण दादा यांनी घडी विस्कटू न देता योजना राबवण्यासाठी अजितदादा कंबर कसली. अतिशय वेळेवर चोखपणे, सडेतोडपणा त्यांच्यात होता. तेवढाच प्रेमळ स्वभाव आपण पाहिला. सुनेत्रा ताई यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. सांत्वन करणे सोपं असतं दुःख पचवणे कठीण असतं. आपण परिवारातील असल्यामुळे एकत्र आलो आहोत. सकाळी लवकर उठून दादा काम करायचे, मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. दादा राजकारणी नसते तर इंजिनियर झाले असते कारण बारीक काम ते बघत होते. दादा हे नाव तोंडी आज ही आहे त्यांच्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde requests unopposed Baramati bypoll out of respect; appeals to parties.

Web Summary : Eknath Shinde hopes the Baramati by-election is unopposed, honoring tradition after a loss. He highlighted Sunetra Pawar's candidacy and the late Dada's contributions, urging other parties to support a unanimous election.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2026NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती