शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट शीतपेय विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: April 14, 2017 04:35 IST

काही दिवसांपासून शहराचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. तापलेल्या वातावरणात थंड होण्यासाठी नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांकडून

पुणे : काही दिवसांपासून शहराचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. तापलेल्या वातावरणात थंड होण्यासाठी नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांकडून आयोग्याला अपाय न पोहोचवणाऱ्या शीतपेयांची विक्री केली जाते का? याबाबतची तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतली आहे. निकष्ट शीतपेयांची विक्री करणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.शीतपेय तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. तसेच, विक्रेत्यांनी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात एफडीएने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात शीतपेय तपासणी मोहीम हाती घेतली आहे.तसेच, शहरातील बर्फनिमिर्ती करणाऱ्या उद्योजकांच्या केंद्रांची पाहणी केली जाईल. त्यातही प्रामुख्याने ‘पेप्सी कॅन्डी’चे नमूने घेतले जाणार असून पेप्सी कँडीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी प्रयोगशाळेत केली जाईल. त्यात निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा वापर केल्यास तसेच पदार्थांची विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल्सची विक्री केली जाते. (प्रतिनिधी)- एफडीएचे सहायक संचालक संजय शिंदे म्हणाले, ‘‘एफडीएकडून शीतपेय तपासणी मोहीम हाती घेतली असून जिल्ह्यातील २४ अधिकारी विविध ठिकाणी जाऊन शीतपेय विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करणार आहेत. विक्रेत्यांकडील पदार्थांमध्ये काही दोष आढळून आल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातील.’’