शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाने केलेल्या वाळू ट्रकच्या पंचनाम्याचा बांधकाम विभागाकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:14 IST

चुकीचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

कोरेगाव भीमा :  शिक्रापुर (ता.शिरुर) येथे पकडलेल्या वाळुच्या डंपरच्या पंचनाम्यात तफावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केलेल्या फेर पंचनाम्यात डंपरमध्ये ८.२० ब्रास वाळु असल्याचे उघडकीस आल्याने आजपर्यंत महसुल विभागाने पकडलेल्या वाळुच्या पंचनाम्यात मोठा घोटाळा असल्याचा सबळ पुरावा तयार झाला आहे. या प्रकरणी चुकीचा पंचनामा करणाऱ्या महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.  शिक्रापुर येथे पकडलेल्या टाटा भारत बेंझ हायवा ( एमएच-१४. एच जी ७२९१) यात सहा ब्रासपेक्षा जास्त वाळु असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र,शिक्रापूरचे तलाठी अविनाश जाधव यांनी या गाडीत अंदाजे अडीच ब्रास वाळू असल्याबाबत पंचनामा केला. या पंचानाम्याबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.डी. मुरकुटे, मंडलाधिकारी राजेंद्र आळणे व कामगार तलाठी अविनाश जाधव यांनी फेर पंचनामा करत डंपरमध्ये ८.३७ ब्रास वाळु असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. त्यामुळे चुकीचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यात वाळु माफियांना महसुल व पोलीस यंत्रणा अभय देण्याचे मोठे कार्य करत असल्याचे बोलले जात आहे.

 पोलिसांकडून अद्याप गुन्हा का नाही दाखल  ?  शिक्रापुर पोलीस ठाण्यातील डंपरमध्ये वाळुच्यावरती डस्टचा थर राजरोसपणे देवून पोलिसांची व महसुल विभागाची शुध्द फसवणुक होऊनही शिक्रापुर पोलिसांनी अद्याप गुन्हा का दाखल केला नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.

यापुढे पंचनामे कोण करणार

शिक्रापुर येथे सापडलेल्या डंपरचा चुकीचा पंचनामा करुन वाळु माफीयांना एकप्रकारे सहकार्यच महसुल विभाग करत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. यापुढे पंचनामे कोण करणार याबाबत संभ्रम आहे.

 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारsandवाळूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस