शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 15:50 IST

सातबारावर आपले नाव लावावे, अशी त्यांची मागणी होती़ यासाठी शुक्रवारी सायंकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर आले होते़.

ठळक मुद्देकाही जमीन त्यांच्या चुलत्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी परस्पर विकली असा त्यांचा आरोप

पुणे : सात बारा उताऱ्यावर आपले नाव लावावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़. परंतु, यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना वाचविले़. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नागेंद्र गोपाळ वंजारी (वय ४७, रा़ फुलगाव, ता़ हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्रीरंग बळे (वय ४७, रा़ कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी सांगितले की, नागेंद्र वंजारी यांची वडिलोपार्जित जमीन आहे़. सुमारे ७० वर्षांपूर्वी त्यांनी ती विकत घेतली होती़. त्यापैकी काही जमीन त्यांच्या चुलत्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी परस्पर विकली असा त्यांचा आरोप आहे़. ही जमीन परत मिळवून देऊन त्याच्या सातबारावर आपले नाव लावावे, अशी त्यांची मागणी होती़. यासाठी शुक्रवारी सायंकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर आले होते़.त्यांनी तेथील अधिकाऱ्यांनी तुम्ही न्यायालयात जाऊन यावर निकाल घ्यावा, असे सांगण्यात आले होते़. परंतु, कोठेच आपले म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असे वाटून त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायक सतीश जाधव यांच्या कार्यालयात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत काडेपेटीने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़. पण, हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच त्यांच्याकडील काडेपटी हिसकावून घेण्यात आली़. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे हवालदार नवनाथ डांगे अधिक तपास करत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेcollectorतहसीलदारFarmerशेतकरीCrimeगुन्हाPoliceपोलिस