शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 15:19 IST

अज्ञात तरुणांनी वार करून केले पलायन

ठळक मुद्देससून रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगांव बुद्रुक येथील तुकाई नगर भागात एका महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली आहे.मोनिका राम मदने ( वय ३०, रा. तुकाई नगर, वडगांव बुद्रुक, पुणे) असे जखमी महिलेचे नाव असून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घरापासून जवळच बाहेरच्या बाजूला बसलेल्या मोनिकावर अज्ञात तरुणांनी डोक्यात, मानेवर धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर कुत्र्यांचा भुंकण्याच्या आवाजाने शेजारील महिलांनी पाहिले असता मोनिका रक्ताच्या थारोळ्यात  पडलेली दिसली. दरम्यान, काहींनी त्यांच्या पतीला याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पत्नीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके व कर्मचारी पोहचले असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला