शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आंबे विकत देण्याच्या बहाण्याने बोलावून केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:10 IST

पुणे : आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधाचा व्हिडीओ ...

पुणे : आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधाचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन, या तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी एका २८ वर्षांच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अनिकेत ईश्वर भटेवारा (वय २६, रा.प्रिनस्टन टाऊन सोसायटी, कल्याणीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आरोपीचे घरी, तसेच वेगवेगळ्या हॉटेल रूममध्ये ९ एप्रिल, २०२१ ते ९ एप्रिल, २०२२ दरम्यान घडला.

आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अनिकेत भटेवारा याने फिर्यादी तरुणीला आंबे विकत देण्याच्या कारणाने घरी बोलावून घेतले. घरात कोणी नसताना त्याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट केले. हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन, फिर्यादी यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग