शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आई रागावली म्हणून तरुणाने तळ्यात उडी मारून स्वत:ला संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 12:55 IST

आई रागावल्याच्या किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर

वाघोली : वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या तळ्यामध्ये १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ४) सकाळी घडली. आई रागावल्याच्या किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पवन शिवाजी मगरे (वय १९, रा. विमान नगर) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आई रागावली म्हणून तो तरुण वाघोली येथे आला. पुणे नगर महामार्गालगतच्या संरक्षण भिंतीवरील जाळीवरून उडी मारून तो तळ्याजवळ आला. ताे तेथील झाडाखाली थाेडा वेळ बसला होता. त्याने तेथेच उपस्थित असलेल्या एकाचा मोबाइल घेऊन आईला फोन लावला. मात्र आईने त्यावेळी फोन उचलला नाही. नंतर आईने त्यावर पुन्हा फोन केला. यावेळी त्याने तळ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याचे त्यांना समजले. पोलिसांना माहिती कळताच तात्काळ पोहोचले होते, परंतु ताेपर्यंत तो बुडाला होता.

वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाला रेस्क्यू कॉल देण्यात आला. अग्निशमन दलाने व लोणीकंद पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. तळ्यात तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाघोली पोलिस चौकीचे उपपोलिस निरीक्षक राहुल कोळपे, त्यांचे सहकारी आणि वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, संदीप शेळके, प्रकाश मदने, अभिजित दराडे, मयूर गोसावी, प्रशांत अडसूळ, संदीप तांबे, सचिन गवळी, उमेश फाळके यांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू