शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री पत्ता विचारताच कार साइडला घ्यायला लावून लुटले

By विवेक भुसे | Updated: November 23, 2023 15:54 IST

कार चालकाने गाडी साईडला घेतली असताना चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार

पुणे: पत्ता विचारण्यासाठी कार चालकाने गाडी साईडला घेतली असताना चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. साहिल सुनिल गोडांबे (वय २१), योगेश लक्ष्मण जानकर (वय २७, दोघे रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मांजरी येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कार घेऊन जात होते. त्यांना पत्ता माहिती नसल्याने त्यांनी आरोपीला पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगता त्यांच्या गाडीत येऊन बसून माझा भाऊ येणार आहे, थोडीशी गाडी साईउला घेऊन बाजूला थांब असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी बाजूला थांबले. काही वेळात एक जण मोटारसायकलवरुन आला. त्याने चाकूचा धाक दाखवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत हाताने मारहाण करुन दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा लोक जमले. त्यांच्याकडील चाकू पाहून ते पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcarकारbikeबाईक