शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: नुकतीच दहावीची परिक्षा दिलेल्या आर्यावर काळाचा घाला, केडगाव येथे रेल्वे अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 12:15 IST

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली...

केडगाव (पुणे) : केडगाव रेल्वे स्टेशननजिक जगताप वस्ती पाठीमागे आयुष पार्क जवळ काल सायंकाळी आर्या संभाजी गायकवाड या मुलीचा साडेसातच्या दरम्यान रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. जगतापवस्ती केडगाव स्टेशन, ता. दौंड येथे राहणाऱ्या आर्याने नुकतीच जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल केडगाव येथुन दहावीची परीक्षा दिली होती.  

दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसली. या धडकेत आर्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

केडगाव पोलीस चौकीच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदणासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर तीचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर रात्री उशीरा तिचा अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने केडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात