शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कला ही मुक्तच हवी

By admin | Updated: January 25, 2017 02:14 IST

कलेला बंधनं न घालता ती मुक्त, स्वच्छंदी असायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

पुणे : कलेला बंधनं न घालता ती मुक्त, स्वच्छंदी असायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी व्यक्त केले. पिकासोतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, सुषमा निम्हण, मिलिंद मिसाव व सचिन वाणी उपस्थित होते.प्र्रत्येकाला चंद्र, सूर्य, निसर्ग जसा दिसतो तसा त्याने काढावा. चित्र काढताना कुणाचे अनुकरण करू नये असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले. चित्रकारांचे चरित्र लिहिण्यासाठी चित्रकलेचा अभ्यास करत असताना, एखाद्याला निसर्गात जाऊन चित्र काढावेसे वाटते तर कोणाला बंदिस्त जागेत चित्र काढावेसे वाटते. त्यामुळे चित्र काढताना प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. या प्रदर्शनातील चित्रे पाहून लहान मुलांमधील कलेची प्रचिती आली. त्यांच्या गुरूंनीही त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची ४ ते ८६ वयोगटातील कलाकारांनी काढलेली चित्रे व आर्टवर्क आहेत. बाटलीवर केलेले पेंटिंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बरोबरच अबस्ट्रॅक्ट, शिल्पकला, व्यक्तिचित्रे, पोट्रेट, पेन्सिल आर्ट अशा विविध प्रकारांतील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. आपल्या पाल्याने काढलेल्या चित्रासोबत पालक या कार्यक्रमात आवर्जून फोटो काढत होते. आपल्या पाल्याची कला पाहताना पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. आपलं चित्रं प्रदर्शनात पाहून लहानगेही खूष होत होते. आपल्या सवंगड्यांना आवर्जून आपले चित्र दाखवत होते. या कार्यक्रमात विविध चित्रप्रकारात उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना अवचट यांच्या हस्ते पारितोषिकेही देण्यात आली. हे प्रदर्शन २६ जानेवारीपर्यंत बालगंधर्व कला दालनात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना पाहण्यास खुले आहे. (प्रतिनिधी)