शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाषांतर करणे, राजकीय नेते-प्राणी-फळे ओळखणे, अन् बरंच काही.., अडीच वर्षीय चिमुकल्याची आकाशाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:17 IST

आंबेगाव तालुक्यातील अडीच वर्षाच्या अर्णव दिपक हरण ह्या मुलाने आकाशाला गवसणी घालत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्यातील अडीच वर्षाच्या अर्णव दिपक हरण ह्या मुलाने आकाशाला गवसणी घालत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. अर्णवचे वडील दिपक यशवंतराव हरण हे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील महसूल विभागामध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्यांचे मुळ गाव शिवणी बु.(जि. हिंगोली) आहे.

 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अर्णव हरण या अडीच वर्षे वयाच्या मुलाने तेरा राजकीय नेते ओळखले, अठरा पाळीव प्राणी, चौदा जंगली प्राणी, पंधरा फळे, अकरा भाज्यांची नावे, बारा वाहनांची नावे, तेरा आपल्या शरीरात असलेल्या अवयवांची नावे, सहा कलर नावे, अल्फाबेटीकल वर्डस ए. बी. सी. डी. व त्यांचे अर्थ असे १२८ शब्द इंग्रजी मध्ये ओळखुन त्यांचे अर्थ मराठीमध्ये सांगितले, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा अर्णव हा सर्वात लहान वयाचा मुलगा ठरला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्या मधुन चिमुकल्याचे कौतुक होत आहे.   इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अर्णव दिपक हरण या अडीच वर्षे वयाच्या मुलाचा गुलाबपुष्प देऊन कौतुक करुन सत्कार केला. या सत्कार प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, सभापती संजय गवारी उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे तलाठी दिपक हरण, वैशाली हरण आदी उपस्थित होते.

टॅग्स :ambegaonआंबेगावSocialसामाजिकIndiaभारतStudentविद्यार्थीSchoolशाळा