शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मागासर्गीय ५७ निवासी शाळा उभारण्यासाठी ३८० कोटी १९ लाख रुपयांच्या निधीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:51 IST

राज्यातील ५७ निवासी शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात उपक्रम 

पुणे : सरकारी निवासी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवासाची सोय निवासी शाळेच्या आवारातच व्हावी. तसेच त्यांना निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरुपी राहता यावे.

यासाठी संबंधित सरकारी निवासी शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत कर्मचारी निवासस्थान बांधणे, विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानुसार समाज कल्याण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ५७ शाळांसाठी ३८० कोटी १९ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे असे समाज कल्याण आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.समाज कल्याण विभागांतर्गत राज्यात अनुसूचित जाती, नवबौद्ध मुला-मुलींकरिता १०० शासकीय निवासी शाळा शासनाच्या वतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निवासी शाळा सुरू करण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५७ निवासी शाळा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यातील दहा सरकारी निवासी शाळांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील ११ शाळा, लातूर विभागातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील ५ शाळा, नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पाच शाळा आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील २६ शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा